Also visit www.atgnews.com
UPSC OTR Portal: यूपीएससी भरतीसाठी एकदाच करावी लागणार नोंदणी
UPSC OTR Portal: ओटीआर उमेदवारांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. यूपीएससीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे मूळ वैयक्तिक तपशील पुन्हा पुन्हा भरावे लागणार नाहीत. यामुळे उमेदवारांकडून चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता टाळता येईल. वैयक्तिक तपशीलाची जबाबदारी उमेदवारांची असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8aOIqbL
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8aOIqbL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments