Also visit www.atgnews.com
BSF Job: दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी १३०० हून अधिक जागा रिक्त, ८१ हजारपर्यंत मिळेल पगार
BSF Recruitment: बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4pobN7m
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4pobN7m
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments