राज्याच्या पाटबंधारे विभागात भरती, सरकारी नोकरीचा तपशील जाणून घ्या

Irrigation Department Recruitment: पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत ज्युनिअर इंजिनीअर सिव्हिलची ३ पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ९ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aCN0lyD
via IFTTT

Post a Comment

0 Comments