Also visit www.atgnews.com
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा 'आझादी का अमृत महोत्सव' गणवेशाविना?
School Uniform: औरंगाबाद महापालिकेच्या ७१ शाळा आहेत. त्यात १५ हजार १९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनच्या माध्यमातून ७१ शाळांपैकी ५० शाळा स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ६६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शाळा स्मार्ट करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जात असताना विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापूर्वी गणवेश मिळाले पाहिजेत याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष नसल्याचे समोर आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ItrgRuU
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ItrgRuU
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments