DBATU Recruitment 2022: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात चीफ एक्झिक्युटिव्ह आणि इन्क्युबेशन मॅनेजर ही पदे भरली जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २८ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QfpqMjE
via IFTTT