BMC Recruitment: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

BMC Jobs Recruitment: मुंबई पालिकेअंतर्गत परिसेविका पदाच्या २ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २२ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरातीमध्ये याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/1RnBZOx
via IFTTT

Post a Comment

0 Comments