Dahi Handi 2022: दहिहंडीला ग्लोबल करणारे जितेंद्र आव्हाड कितवी शिकलेयत माहिती आहे का?

Dahi Handi 2022: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून झाली. २०२२ साली ते कळवा-मुंब्रा येथून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी पराभवाचा सामना कधी केला नाही. आणि सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले. त्यांचे बालपण, शैक्षणिक कारकिर्द आणि पुढील प्रवासाविषयी जाणून घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kVf5wgF
via IFTTT

Post a Comment

0 Comments