Also visit www.atgnews.com
FYJC Admission: अकरावी प्रवेशांची तिसरी यादी आज
FYJC Admission:अकरावी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महानगर क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार अर्जातील भाग एक आणि दोन पूर्ण भरून सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा तिसऱ्या प्रवेशयादीत समावेश केला जाणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ‘कॅप’ प्रवेश प्रक्रियेसाठी ८६ हजार ४१६ जागा आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5zC8yqr
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5zC8yqr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments