IAS-IPS ची २३०० हून अधिक पदे रिक्त, जाणून घ्या तपशील

Civil Service Recruitment:देशातील आयएएस आणि आयपीएसची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा प्रयत्न सुरु आहे. १ जानेवारी २०२२ पर्यंत विविध राज्यांमध्ये आयएएसच्या १,४७२ आणि आयपीएसच्या ८६४ जागा रिक्त आहेत. रिक्त पदे भरणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. सर्व संवर्गातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DB8g3Jo
via IFTTT

Post a Comment

0 Comments