ICSI CS Result 2022: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्हचे निकाल 'येथे' पाहा

ICSI CS Result 2022: सीएस प्रोफेशनल, एक्झिक्युटिव्हचे डिजिटल स्कोअर कार्ड ICSI CS प्रोफेशनल द्वारे जारी केले जाईल. या वर्षी झालेल्या कंपनी सेक्रेटरी च्या जूनच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नपत्रिकांच्या गुणांसाठी डिजिटल स्कोअर कार्ड जाहीर केले जातील. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना संस्थेद्वारे सक्रिय केलेल्या लिंकद्वारे किंवा खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे निकाल पाहता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QoWz260
via IFTTT

Post a Comment

0 Comments