IIGM मध्ये बंपर भरती, मिळेल भरघोस पगाराची सरकारी नोकरी

iigm recruitment : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझममध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज पाठविण्याचा पत्ता यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. २२ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/bl1AdLn
via IFTTT

Post a Comment

0 Comments