Also visit www.atgnews.com
JEE Advanced चे प्रवेशपत्र जाहीर, 'येथे' करा डाऊनलोड
JEE Advanced Admit Card 2022: आयआयटी मुंबईकडून जेईई ॲडव्हान्स परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. जेईई ॲडव्हान्स २०२२ परीक्षा २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. सकाळी आणि दुपार अशा दोन सत्रात परीक्षा होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pmo0ndS
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/pmo0ndS
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments