MHT CET Result 2022: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) सेलने मार्च, एमएचएमसीटी २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहेएमएचटी सीईटी परीक्षा ही महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय परीक्षा आहे. महाराष्ट्रात बीई, बीटेक आणि बीफार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CwEZTkL
via IFTTT