महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर, असिस्टंट रजिस्टर ऑफ फर्म, तालुका स्पोर्ट्स ऑफिसर आणि डायरेक्टर या पदाच्या एकूण २१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. २२ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/D9tSvbG
via IFTTT