Sudha Murthy Books: सुधा मुर्तींची ही ९ पुस्तके तुमचं आयुष्य बदलून टाकतील

Sudha Murthy Education:इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती १९ ऑगस्ट रोजी त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. सुधा यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील शिगगाव येथे झाला. भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका आणि कन्नड आणि इंग्रजी भाषेतील भारतातील प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणादायी पुस्तकांविषयी जाणून घेऊया

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/5lmq2PC
via IFTTT

Post a Comment

0 Comments