Also visit www.atgnews.com
IQ test: बुद्धीमापन चाचणी पुढील वर्षी फेब्रुवारीत
IQ test: ‘राज्य परीक्षा परिषदे’कडे अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची जबाबदारी आहे. या चाचणीचे आयोजन करण्यापूर्वी परीक्षांच्या निकषात सुधारणा करणे आवश्यक होते. याबाबतचा निर्णय जाहीर करण्यासाठी १५ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. ‘टीसीएस’, ‘आयबीपीएस’ आणि ‘एमकेसीएल’ या संस्था परीक्षा कसे घेणार, याचे सादरीकरण यापूर्वीच झाले आहे. परीक्षा परिषदेकडून निवडलेल्या संस्थेचा मान्यता प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HycdD4r
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HycdD4r
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments