'शाळा बंद'वर लवकरच सकारात्मक तोडगा, पालकमंत्र्यांचे आश्वासन

School Closed: वाशीम जिल्ह्यासाठी २८० कोटी रुपयांचा जिल्हा वार्षीक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. आरोग्य आणि औषधी यासाठी यामध्ये ४९ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहरी विभागासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत २७ कोटी, शहरातील दलित वस्तीसाठी १२ कोटी, ग्रामीण भागातील दलित वस्तीसाठी २० कोटी तर वाशीम जिल्ह्यातील स्मशानभूमीच्या शेडसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/QzDSHwf
via IFTTT

Post a Comment

0 Comments