प्राध्यापक भरती बंद असल्याने सेट, नेट, पीएचडीधारक उतरले रस्त्यावर

Professor Agitation: विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) आदेशांनुसार शंभर टक्के सहायक प्राध्यापक भरती, तासिका तत्त्व धोरण बंद करून समान काम समान वेतन, २ हजार ८८ पदांसाठी सुरू असलेली प्राध्यापक भरती गतिमान करून पुढील शंभर टक्के सहायक प्राध्यापक भरती सुरू करावी, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नेमणूक करावी, अशा विविध मागण्यांसाठी सहायक प्राध्यापक पदाच्या उमेदवारांनी आंदोलन केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/l9UYwDV
via IFTTT

Post a Comment

0 Comments