Nora Fatehi Education: शिक्षण अर्धवट सोडून यूट्यूबवर डान्स शिकली, नोराच्या शिक्षणाविषयी तुम्हाला माहिती नसेल

Nora Fatehi Education Details: नोरा फतेहीने आपले प्रारंभिक शिक्षण टोरंटो, कॅनडातील वेस्टव्ह्यू सेंटेनियल सेकंडरी स्कूल, टोरंटो येथून केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, नोराने यॉर्क युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमध्ये प्रवेश घेतला. तिला शिक्षणात जास्त स्वारस्य नव्हते. त्यामुळे तिने अर्धवटच शिक्षण सोडून दिले. लहानपणापासूनच तिला डान्स आणि अभिनय करण्याची आवड होती. नोरा फतेही तिच्या अभ्यासादरम्यान प्रोफेशनल डान्सर बनली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tCzVjoA
via IFTTT

Post a Comment

0 Comments