ACTREC Job: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी, मिळेल ७७ हजारांपर्यंत मिळेल पगार

ACTREC Job: टाटा मेमोरियल सेंटर पदभरती अंतर्गत सहायक प्राध्यापक (Assistant Professor), वैज्ञानिक अधिकारी ( Scientific Officer) आणि टेक्निशियनच्या एकूण १७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. ४ नोव्हेंबर २०२२ ही अर्जाची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/d5ZioQj
via IFTTT

Post a Comment

0 Comments