Also visit www.atgnews.com
Recession2k22: BYJU's मधल्या २ हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
Recession2k22: शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बायजूस २,५०० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. बायजूस कंपनी नवीन भागीदारीद्वारे परदेशात ब्रँड जागरूकता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय, ते भारत आणि परदेशातील व्यवसायासाठी १० हजार शिक्षकांना नियुक्त करेल. ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बायजूला ४ हजार ५८८ कोटी रुपयांचा तोटा झाला. महसूल वाढीसह शाश्वत वाढ सुनिश्चित करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tFE5i8h
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/tFE5i8h
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments