Also visit www.atgnews.com
School Closed: शिंदे सरकारच्या संभाव्य निर्णयामुळे पाच हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात?
School Closed:‘मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९’ नुसार बालकाला एका किलोमीटरच्या आत प्राथमिक शिक्षण तर तीन किलोमीटरच्या आत उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्ध होणे आवश्यक आहे. एक किलोमीटरपेक्षा दूरच्या शाळेत विद्यार्थी समायोजित केल्यास आरटीईनुसार त्यांना वाहन भत्ता मिळणार असला तरी ग्रामीण, दुर्गम भागातील वाहतुकीच्या गैरसोयी, शिक्षणाविषयी अपुरी जाणीव जागृती पाहता ही मुले नियमित दूरवरच्या शाळेत जातील का?, या बाबतीत जाणकारांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NmZ0yu9
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NmZ0yu9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments