Also visit www.atgnews.com
HP layoffs: एचपीमधून पुढच्या तीन वर्षांत ६ हजार कर्मचार्यांना मिळणार डच्चू
HP layoffs:एचपी आयएनसी मधील ही कपात त्यांच्या सध्याच्या कर्मचार्यांच्या सुमारे १० टक्के असल्याचे म्हटले जाते. हा कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या योजनांचा एक भाग आहे. एचपीची सतत कमी होत चाललेली विक्री आणि अर्थव्यवस्थेच्या चिंतेमुळे कंपनी हे करणार आहे. किंबहुना कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीतील महसुलात ११.२ टक्क्यांनी घट झाली आहे. जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीत $१४.८ अब्ज नोंदवली गेली होती.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hUNuI2n
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hUNuI2n
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments