India Post Recruitment: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरीची संधी

India Post Recruitment: भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कल अंतर्गत पोस्टमनच्या ९,८८४, मेल गार्डच्या १४७ आणि एमटीएसची एकूण ५४७८ पदे भरली जाणार आहेत. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/PsbH4rW
via IFTTT

Post a Comment

0 Comments