Also visit www.atgnews.com
Sudha Murthy: इंजिनीअर, लेखिका ते इन्फोसिसच्या सर्वेसर्वा; सुधा मुर्ती यांच्या प्रेरणादायी करिअरविषयी जाणून घ्या
Sudha Murthy Career: सुधा मुर्ती यांनी १९९६ मध्ये इन्फोसिस फाऊंडेशन सुरू केले आणि आजपर्यंत इन्फोसिस फाउंडेशनचे विश्वस्त आणि बंगळुरू विद्यापीठाच्या पीजी सेंटरमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. त्यांनी ख्रिस्त विद्यापीठातही अध्यापन केले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि प्रकाशित केली, त्यापैकी दोन प्रवासवर्णने, दोन तांत्रिक पुस्तके, सहा कादंबऱ्या आणि तीन उपदेशात्मक पुस्तके आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Y3AReGI
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Y3AReGI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments