Interview Tips: मुलाखत देताना घाम फुटतो? काहीच आठवत नाही?..मग 'या' टिप्स करा फॉलो

Tips For Interview: तुम्हाला मुलाखतीला जाण्याची भीती वाटते का? तुम्ही मुलाखती दरम्यान सर्वकाही विसरुन जाता का? इंटरव्ह्यूला जाता तणाव, घाम येतो का? असे होत असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. ही मुलाखत मी कशी उत्तीर्ण होईन? माझ्या बोलण्यातल्या चुका तर काढल्या जाणार नाहीत ना? अशा अनेक शंका उमेदवारांच्या मनात येत असतात.दरम्यान या टिप्स तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dWyFRao
via IFTTT

Post a Comment

0 Comments