Also visit www.atgnews.com
Police Recruitment: पोलीस भरतीत शेकडो उमेदवारांसाठी शेवटची संधी
Police Recruitment: राज्य पोलिस दलात मनुष्यबळ अल्प असून २०२१ अंतर्गत पोलिस भरती नुकतीच जाहीर करण्यात आली. १४ हजार ९५६ जागांच्या रिक्त पदांसाठी १ नोव्हेंबरपासून प्रक्रिया सुरू होणार होती. तत्पूर्वीच, प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली असून, सुधारित वेळापत्रक यशावकाश कळविण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक जण वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर आहेत, तर हजारो उमेदवार सलग तीन वर्षे भरतीच्या प्रतीक्षेत असून, त्यांच्यासमोरील मानसिक ताण वाढत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZWGPvt1
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZWGPvt1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments