Also visit www.atgnews.com
Tech layoffs: १.३७ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तरी कपातीची प्रक्रिया थांबेना, कारण जाणून घ्या
Tech layoffs: ऑनलाइन व्यवसाय हे नोकऱ्या जाण्याचे प्रमुख कारण आहे. लॉकडाऊनमध्ये सुरु झालेल्या ऑनलाइन कामामुळे कंपन्यांनी गरजेपेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या आणि आता बाजार घसरत असताना समतोल साधण्यासाठी कंपन्या सतत कपात करत आहेत. तसेच, वाढत्या आर्थिक मंदीच्या काळात खर्च कमी करण्यासाठी सतत कपात केली जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/73wIP1b
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/73wIP1b
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments