AIIMS मध्ये नोकरीची उत्तम संधी! पदभरतीचा तपशील जाणून घ्या

AIIMS Job 2023: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्समध्ये वरिष्ठ निवासी पदांच्या भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण ११४ पदे भरली जाणार आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. सर्व विभागातील भरतीसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. ३ फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fu6wEjh
via IFTTT

Post a Comment

0 Comments