मराठवाडा विद्यापीठाचा निर्धार; प्रवेश, निकाल वेळेत लागण्यासाठी काम सुरू

Marathwada University: विद्यापीठाने शैक्षणिक सत्रात अधिक सुसुत्रता आणण्यासाठीच्या उपाययोजनांवर काम करणे सुरू केले. निश्चित धोरणांबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या संदर्भात बैठक घेतली. शैक्षणिक सत्रात सुसुत्रता ज्यामध्ये प्रवेश प्रक्रिया, परीक्षा, निकालाच्या निश्चित वेळापत्रक, त्याची योग्य अंमलबजावणी यावर चर्चा झाली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/H1aj2Uo
via IFTTT

Post a Comment

0 Comments