'नेट-सेटधारकांच्या प्रश्नांकडे सरकार, प्रशासनानचे दुर्लक्ष'

NET-SET Holders:‘नेट-सेट, पीएचडीधारक संघर्ष समिती’चे विभागीय अधिवेशन रविवारी औरंगाबादेत पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे झालेल्या मेळाव्याला विविध जिल्ह्यांतून नेट-सेटधारक आले होते. व्यासपीठावर राज्य समन्वयक डॉ. परमेश्वर पौळ, डॉ. प्रमोद तांबे, प्रा. सुरेश देवडे-पाटील, डॉ. अमोल म्हस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी विविध प्रश्न, समस्या मांडल्या.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jNR5sgO
via IFTTT

Post a Comment

0 Comments