Also visit www.atgnews.com
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MSSC Job: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सिनीअर ग्रेड स्टेनोग्राफर/सेल्फ असिस्टंटचे १ पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराकडे स्टेनो कम पर्सनल म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त सहाय्यक म्हणून कामाचा अनुभव असावा. यासोबतच एमएससीआयटी पूर्ण असणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TEj4Nre
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TEj4Nre
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments