Also visit www.atgnews.com
MPSC News Rules: महिन्याभरात ३ आंदोलने, विद्यार्थ्यांकडून वारंवार इशारे आणि शिंदे-फडणवीस सरकार नमलं
MPSC News Rules:राज्यातील अनेक भागात लाखो विद्यार्थी राज्य सेवेची तयारी करीत असतात. त्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना २०२३ पासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार होते. त्यामुळे तो नियम २०२५ पासून लागू करावा अशी मागणी विद्यार्थी सातत्याने करत होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Wxnu67B
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Wxnu67B
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments