Also visit www.atgnews.com
Success Story: टपरीवर चहा विकणारा बनला IAS अधिकारी, हिमांशूच्या संघर्षाची कहाणी तरुणांना देईल प्रेरण
Success Story: उत्तराखंडमध्ये जन्मलेला हिमांशू गुप्ता आपल्या वडिलांसोबत चहाच्या गाडीवर चहा विकायचा. चांगल्या सुविधा देऊ शकतील इतकी त्यांच्या वडिलांची कमाई नव्हती. दिवसाकाठी त्यांना ४०० रुपये मिळायचे. यातच त्यांचे घर चालायचे. पण संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रीत करण्याचा निर्णय हिमांशू यांनी घेतला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/58Lp3zx
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/58Lp3zx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments