Success Story: गरिबीमुळे शेतात राबली, परदेशी नोकरी नाकारुन शेतकऱ्याची मुलगी इल्मा बनली आयपीएस

Success Story: गरीब शेतकरी परिवारात जन्म झालेल्या इल्मा अफरोजने आपल्या मेहनतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत २१७ वा रॅंक मिळविला. लहानपणी वडील वारल्यानंतर घरच्या जबाबदारीमध्ये तिने हातभार लावला. परिस्थितीला सामोरे जात विदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळविली. पण देशसेवा करण्याच्या हेतून ती देशात परतली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/awscu2v
via IFTTT

Post a Comment

0 Comments