Also visit www.atgnews.com
BOB Job: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी,'येथे पाठवा अर्ज
BOB Job: बॅंक ऑफ बडोदाच्या पदभरतीअंतर्गत एकूण ५०० पदे भरली जाणार आहेत. देशातील विविध जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यानुसार सामान्य श्रेणीतील २०३, एससीची ७५, एसटीची ३७, ओबीसीची १३५ आणि इडब्ल्यूएसची ५० पदे भरली जाणार आहेत. १४ मार्च २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qDVNgxS
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qDVNgxS
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments