IDBI Job: आयडीबीआय बँकेत विविध पदांची भरती, लाखोंमध्ये मिळेल पगार

IDBI Recruitment:नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयडीबीआयमध्ये ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डीची एकूण ११४ पदे भरली जाणार आहेत. याअंतर्गत मॅनेजरची ४२ पदे, सहाय्यक महाव्यवस्थापकची २९ पदे, उपमहाव्यवस्थापकची १० पदे भरली जाणार आहेत. ३ मार्च २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E3MnHyN
via IFTTT

Post a Comment

0 Comments