RTE प्रवेश प्रक्रिया कशी असते? कोणती कागदपत्रे लागतात? सर्वकाही जाणून घ्या

RTE Admission Details: शिक्षणाचा अधिकार सर्व वर्गाना समान बनवण्यासाठी भारतीय राज्यघटनेत ‘शिक्षणाचा अधिकार’ (RTE) ला वेगळी जागा दिली गेली आहे. जेणेकरून देशातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याचबरोबर वास्तव स्थितीत अशी आहे की, माहितीच्या अभावी काही लोक या अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाहीत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/f9UhjcV
via IFTTT

Post a Comment

0 Comments