एअर हॉस्टेस बनण्यासाठी काय करायचं? काम, पगाराबद्दल सर्वकाही जाणून घ्या

Air Hostess Job Details:करोना काळात ठप्प झालेली एव्हिएशन इंडस्ट्री आता पुन्हा भरारी घेत आहे. त्यामुळे एअर होस्टेसची मागणीही वाढत आहे. तर एअर होस्टेस होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? त्यांना किती पगार मिळतो? याचा सर्व तपशील जाणून घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ToAGfQ4
via IFTTT

Post a Comment

0 Comments