खासगी शाळांसाठी महापालिकेची नियमावली

Private Schools: शहरातील खासगी शाळांच्या विरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागात तक्रारी करण्यात येत आहेत. या तक्रारींमुळे अनेकदा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. या तक्रारी येऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शिक्षण विभागाने खबरदारी म्हणून नियमावली तयार केली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xXI3EaF
via IFTTT

Post a Comment

0 Comments