Also visit www.atgnews.com
बालकांचा पहिलीतील प्रवेश होणार सुलभ, शिक्षण विभागाने घेतला 'हा' निर्णय
Pre-school Preparation: अंगणवाड्यांमधून पहिलीत प्रवेश घेणारी मुले, त्याचबरोबर पहिल्यांदाच शिक्षणाच्या प्रवाहात येणाऱ्या मुलांची या अभियानाच्या माध्यमातून कौशल्ये तपासली जाणार आहेत. ज्या बालकांमध्ये पहिलीच्या वर्गात येताना आवश्यक कौशल्यांची कमतरता जाणेवल त्यांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न या मोहीमेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/egAcMwI
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/egAcMwI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments