NCERT: पुढील शैक्षणिक वर्षात नवा अभ्यासक्रम?, जाणून घ्या अपडेट

NCERT New Syllabus:‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार यापुढे पाठ्यपुस्तकांची रचना केली जाईल. ही नवीन पाठ्यपुस्तके २०२४-२५च्या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाऊ शकतात. याबाबत राज्यांच्या शिक्षण मंत्रालयांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार नवीन पाठ्यपुस्तके सर्व इयत्तांसाठी सुधारित लागू केली जातील’, असे एनसीईआरटी अधिकाऱ्यांनी सांगितले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DvIchOK
via IFTTT

Post a Comment

0 Comments