Also visit www.atgnews.com
Earn & Learn: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'कमवा व शिका'चे मानधन वाढणार
Earn And Learn:सिनेट बैठकीच्या दुसऱ्या दिवशी ठराव व प्रश्नोत्तरांवर चर्चा झाली. या वेळी सदस्य दादाभाऊ शिनलकर यांनी ‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ करावी, असा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. त्यामुळे पुढील वर्षापासून या योजनेतील विद्यार्थ्यांना वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे. योजना वाढीव दराने कार्यान्वित होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे शिनलकर यांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZM3JVSr
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZM3JVSr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments