RTE Admission: 'आरटीई प्रवेशप्रक्रिया पारदर्शी, भूलथापांना बळी पडू नका'

RTE Admission: आर्थिक परिस्थिती बेताची असली, तरी आपल्या पाल्याला चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आणून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च स्वत: उचलला. २०२३-२४ या वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. १ मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/nSIKpkJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments