Also visit www.atgnews.com
Teachers Stike:शिक्षकांच्या संपामुळे शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची वेळ
Teachers Stike:कॉलेजमध्ये काही ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वर्ग भरविण्यात आले. नियमित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर असल्याने त्यांनी शालेय कामकाज केले नाही. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही कॉलेजमधील वर्ग सुरु असल्याचे चित्र होते. खालसा, सोमय्या, बुरहानी, रामनारायण झुनझुनवाला, रुपारेल कॉलेजच्या बाहेर शिक्षकांनी निदर्शने केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NcwGCkL
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/NcwGCkL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments