Also visit www.atgnews.com
YIL Job 2023: यंत्र इंडियामध्ये ५ हजारहून अधिक पदांची भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
YIL Job 2023: संरक्षण मंत्रालयात अप्रेंटिस संधींच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना समोर येत आहे. संरक्षण मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी यंत्र इंडिया लिमिटेडद्वारे आयटीआय आणि बिगर आयटीआय उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. आयटीआय श्रेणीसाठी ३,५०८ आणि बिगर आयटीआय श्रेणीसाठी १८८७ रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून ३० मार्च २०२३ ही अंतिम तारीख आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/l5IcBoK
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/l5IcBoK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments