Asha Sevika Job: आशा सेविकांची विविध पदे भरणार

Asha Sevika Job:मीरा भाईंदर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने आशा सेविकांची २७६ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी, पालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूददेखील करण्यात आली आहे. यासाठी एक विशेष समिती स्थापन करत त्यांच्या मदतीने आरोग्य केंद्र स्तरावर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच आवश्यक कार्यवाहीदेखील सुरू केली जाणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oNtvrhU
via IFTTT

Post a Comment

0 Comments