Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाकडून 'विधी' परीक्षा पुढे ढकलण्याची ऐनवेळी सूचना, विद्यार्थी गोंधळात
Law Exam Postpon: परीक्षेला ९९ दिवस उलटून गेले आहेत. तसेच पहिल्या सत्राच्या फेरपरीक्षेचे निकाल लागले नाहीत. या दोन्ही परीक्षा मिळून किमान सहा विषयांत विद्यार्थी पास होणे अपेक्षित असते. तरच ते पुढील परीक्षेचे अर्ज करू शकतात. मात्र अद्याप हे दोन्ही निकाल लागले नसताना विद्यापीठ परीक्षा कशी जाहीर करू शकते, असा प्रश्न अन्य एका विद्यार्थिनीने उपस्थित केला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BQVayHX
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BQVayHX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments