डोंबिवलीत पहिल्या अंधशाळेला हिरवा कंदील

Blind School: येत्या जून महिन्यात ही शाळा सुरू होत आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या या शाळेत आतापर्यंत १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवला असून पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच संगीत आणि संगणकाचेदेखील प्रशिक्षण या शाळेतून दिले जाणार आहे. डोंबिवली स्टेशनजवळील सनशाइन को. ऑप. हौ. सोसायटीच्या इमारतीत ही शाळा सुरू होत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ALOUG7Z
via IFTTT

Post a Comment

0 Comments