जिल्ह्यामध्ये हवेत 'विद्यार्थी सुविधा केंद्र'

Nagpur University: विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणारे ‘विद्यार्थी सुविधा केंद्र’ नागपुरात आहे. मात्र, इतर जिल्ह्यांतील विद्यार्थी तेथे वारंवार येऊ शकत नाहीत. केंद्रातर्फे आयोजित विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी होऊ शकत नाहीत. त्यामुळे इतर जिल्ह्यांमध्ये उपकेंद्रांची स्थापना झाल्यास संबंधित उप-प्रमुख सांस्कृतिक आणि इतर उपक्रमांचे आयोजन करू शकतील व विद्यार्थ्यांना त्यात सहभाग घेता येईल.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sCE9tUm
via IFTTT

Post a Comment

0 Comments